समर लुकसाठी व्हा तयार; उन्हाळ्यात स्टायलिश गॉगल्स, टोप्या आणि हॅन्डबॅग वापरून दिसा स्टायलिश!

जरा हुशारीने वागलो व काही नियमांचे पालन करून घराबाहेर पडलो, तर उन्हाळाही सुखकर होऊ शकतो
Summer Look
Summer Look Esakal

सोनिया उपासनी

होळी झाली की तापमानाचा पारा हळूहळू वाढायला सुरुवात होते. एप्रिल महिन्यात तर वातावरण अधिकच शुष्क होते. हवेतील आर्द्रता अगदी कमी होते. त्यामुळे उन्हाचे चटके अधिक प्रमाणात जाणवू लागतात आणि अंगाची तलखी सुरू होते.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण ह्या उन्हाच्या तडाख्याखाली येतात. उष्म्याचे प्रमाण वाढले की कुठलेही जाडसर कपडे, घट्ट कपडे घालायला नको वाटतात. कोणी भडक रंग परिधान केलेले बघितले, तरी डोळ्यांना नको वाटतात. उन्हामुळे बाहेर फिरण्याचे प्रमाण कमी होते. पण जरा हुशारीने वागलो व काही नियमांचे पालन करून घराबाहेर पडलो, तर उन्हाळाही सुखकर होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com