Premium|Globalization: जागतिकीकरणाच्या लाटेत स्थानिक संस्कृतींचा अस्तित्वासाठी संघर्ष

Local Culture: लोककला फक्त पर्यटनापुरत्या मर्यादित राहतात, त्यातील आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक आशय हरवतो आहे..
Globalization's impact on local culture and traditional value

Globalization's impact on local culture and traditional value

Esakal

Updated on

भवताल वेध । सारंग खानापूरकर

संस्कृती ही केवळ परंपरा नसून एखाद्या समाजाची ओळख, त्याचे इतिहासाशी असलेले नाते आणि भविष्याची दिशा ठरवणारी शक्ती आहे. त्यामुळे जागतिकीकरण स्वीकारताना स्थानिक संस्कृतींचा सन्मान, जतन आणि विकास करणे हीच खरी शाश्वत वाट आहे.

जागतिकीकरण ही संकल्पना या शतकातील सर्वांत प्रभावी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया मानली जाते. तंत्रज्ञान, इंटरनेट, वाहतूक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येकाचे खासगी जग विस्तारले आहे, तर वास्तविक जग जवळ आले आहे. मात्र या बदलत्या जगाचा स्थानिक संस्कृतींवर खोलवर परिणाम होत असल्याचेही ठळकपणे जाणवत आहे. काही ठिकाणी या बदलांनी पारंपरिक संस्कृतीला नवा आयाम दिला, तर काही ठिकाणी अनेक शतकांपासून जपलेली मूल्ये, लोककला व ओळख धोक्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com