Gold Jewellery : एकवीस पानांचा हा साज आजही अस्सल कोल्हापुरी म्हणून ओळखला जातो..!

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने कोल्हापुरी साज आणि दागिन्यांची निर्मिती कशी होते, यावर एक माहितीपट करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे
kolhapuri saj
kolhapuri sajEsakal

संभाजी गंडमाळे

साजासह अस्सल कोल्हापुरी दागिने आणि त्यासाठी लागणारे लांबट, गोलसर मणी फक्त कोल्हापुरातच तयार होतात. कारण कुशल कारागीर आणि त्यांना साथ देणारं पूरक हवामान इथं आहे. तसंच सोन्याचा सर्वाधिक पातळ पत्रा फक्त कोल्हापुरातच काढता येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com