ट्रक, ट्रॅक्टर, मोठ्या ट्रॉल्या आणि अगदी बुलडोझर चालवणारी ही आजी कोण? त्यांना याबाबत मिळाला भारतातील पहिली महिला होण्याचा मान

लोकांनी तर त्यांची टरही उडवली. पण आता मात्र अनेक लोक त्यांना भेटायला, त्यांच्याशी एखादा शब्द बोलायला मिळावा म्हणून येतात..
radhmani amma
radhmani ammaEsakal

केतकी जोशी

चाळीस वर्षांपूर्वी तिशीपस्तीशीतल्या राधामणी अम्मांनी गाडी चालवायला सुरुवात केली तेव्हा शेजाऱ्यांना खूप आश्चर्य वाटायचं. अनेक लोकांनी तर त्यांची टरही उडवली. पण आता मात्र अनेक लोक त्यांना भेटायला, त्यांच्याशी एखादा शब्द बोलायला मिळावा म्हणून येतात. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली असंही अनेकजण त्यांना आवर्जून सांगतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com