Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने या सर्व गोष्टीचे शास्त्रीय महत्व काय? जाणून घ्या

या दिवसाला ऐतिहासिक महत्त्वही उदंड आहे. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस असे मानतात
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024Esakal

नीती मेहेंदळे

गुढीपाडव्याचा दिवस असतोच खास. चैत्राच्या आगमनाची नांदी करणाऱ्‍या या दिवसाचे लेणे वसंतासारखे चैतन्यपूर्ण, नावीन्याने नटलेले आणि उत्साहाने सळसळणारे असते.

पाडवा म्हणजे पहिली तिथी. पंचांगभाषेत सांगायचे झाले, तर प्रतिपदा म्हणजे पाडवा. गुढी हा मात्र एक शब्द नसून त्यात शब्दसमूह सामावलेला आहे. अनेक प्रकारचे साहित्य एकत्र येऊन गुढी तयार होते. पण त्याला शास्त्रोक्त पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगाने आलेले नियम आहेत, हेही जाणून घेणं क्रमप्राप्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com