Premium|Millet Recipes: हरभरा आणि पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर

Healthy food: मिलेटपासून तयार केलेल्या स्मूदी, वडे, पुडिंग आणि बाऊलसारख्या पदार्थांतून आरोग्यदायी आणि चविष्ट आहाराचे नवे पर्याय समोर येत आहेत. पोषणमूल्ये, विविधता आणि आधुनिक पाककृती यांचा संगम साधणाऱ्या मिलेट रेसिपीज आजच्या जीवनशैलीस अनुरूप ठरत आहेत.
Millet Recipes

Millet Recipes

esakal

Updated on

अनघा देसाई

मिलेट स्ट्रॉबेरी स्मूदी

वाढप

२ व्यक्तींसाठी

साहित्य

पाव कप शिजलेले मिलेट, १ कप स्ट्रॉबेरीचे तुकडे, अर्धा कप कोकोनट मिल्क, ४-५ खजूर, ३-४ वेलदोडे, १ कप पाणी.

कृती

मिक्सरच्या भांड्यात पाव कप शिजलेले मिलेट, १ कप स्ट्रॉबेरीचे तुकडे घ्यावेत.

त्यामध्ये अर्धा कप कोकोनट मिल्क घालावे.

त्यावर ४-५ खजूर, ३-४ वेलदोडे आणि वरून १ कप पाणी घालावे.

सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करावे.

तयार स्मूदी थंड करून सर्व्ह करावी.

(स्ट्रॉबेरीच्या जागी केळे वापरता येईल. कोकोनट मिल्कऐवजी साधे दूध चालू शकते.)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com