अमेरिकेच्या निवडणुकीचा भारताच्या निवडणुकींशी संबंध कसा? अमेरिकेची निवडणूक ऐतिहासिक का ठरणार?

ह्या खेपेला अमेरिकी अर्थव्यवस्था सुदृढ स्थितीत आहे. पेट्रोलच्या किमती चक्क उतरल्या आहेत, चलनवाढ आटोक्यात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी इतर मुद्दे समोर आणावे लागतील.
American election
American electionEsakal

प्रा. अविनाश कोल्हे

अमेरिकी राजकारणात नेहमी महत्त्वाचा ठरत आलेला घटक म्हणजे अमेरिकी अर्थव्यवस्था. ह्या खेपेला अमेरिकी अर्थव्यवस्था सुदृढ स्थितीत आहे.

पेट्रोलच्या किमती चक्क उतरल्या आहेत, चलनवाढ आटोक्यात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी इतर मुद्दे समोर आणावे लागतील. उदाहरणार्थ, गर्भपाताचा हक्क. अमेरिकी समाजजीवनात हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com