
Marathi Newspaper
Sakal
संतोष कुडले
वर्तमानपत्र हे केवळ सभोवतालच्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्याचे साधन नाही, तर ते कुटुंबासाठी भाषासंस्कार आणि विचारसंस्कार करणारे साधन असते. घरातल्या टेबलवर रोज सकाळी येणारे मराठी वर्तमानपत्र म्हणजे कुटुंबाचे पोषण, वैचारिक खाद्य आणि संस्कृतीचे वाहक आहे.