फुटबॉल : वर्षभरात ५ पराभव, सुनील छेत्रीपलीकडे नवी फळी नाही, भारताचे भविष्य अंधारमय का आहे?

भारतीय संघ सलग सहा आंतरराष्ट्रीय सामने विजयाविना (५ पराभव, १ बरोबरी) आहे. ही कामगिरी निश्चितच टोचणारी आहे..
Football Team
Football TeamEsakal

किशोर पेटकर

मागील वर्षभराचा विचार करता, भारतीय फुटबॉलमधील एकंदरीत चित्र निराशाजनक असल्याचे जाणवते. सलग सहा आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघ विजयाविना (५ पराभव, १ बरोबरी) आहे. पुन्हा भरारी घेण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाला दर्जेदार स्ट्रायकरसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू शोधावेच लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com