military strategy
Esakal
How Information Warfare Reshapes Global Security: आधुनिक काळात युद्धाची संकल्पना फक्त रणांगणावर बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी झाडणे, क्षेपणास्त्रे डागणे किंवा भूभाग प्रत्यक्ष ताब्यात घेणे इतकीच मर्यादित राहिलेली नाही. एकविसाव्या शतकात युद्धाची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे आणि त्याचे प्रकारही आमूलाग्र बदलले आहेत. जैविक, रासायनिक किंवा अण्वस्त्रांपुरते मर्यादित राहिलेले युद्ध आता आर्थिक, मानसिक, सायबर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ड्रोन युद्धाच्या नव्या टप्प्यांपर्यंत विस्तारले आहे. याच नव्या युद्धप्रकारांमध्ये सर्वाधिक घातक ठरणारा प्रकार म्हणजे माहितीचे युद्ध.