Kolhapur : पावणं, या की आमच्या कोल्हापूरला...!

Kolhapur Tourism : ..पण कोल्हापुरातील पर्यटन नेमकं कुठं कमी पडतंय?
new palace kolhapur
new palace kolhapursakal
Updated on

शिवाजी यादव

पश्चिम घाटाच्या बेचक्यात एकाच तालुक्यात सहा धरणे असलेला राधानगरी तालुका, समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीचा डोंगरमाथा, घनदाट जंगलातील गव्यांचे कळप, बिबटे, अस्वलांच्या पाऊलखुणा अनेकांनी पाहिल्या आहेत. रानमेव्यांनीही परिसर समृद्ध आहे. हे वैभव संपन्नतेची साक्ष देते. अशा वनसंपदेला आलिंगन देताना शिणलेले मन क्षणात ताजेतवाने होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com