Legal Will: आई वारल्यानंतर आता तिचे विल रजिस्टर कसे करावे?

तुम्ही मृत्यूपत्र किंवा इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून सही करताना या गोष्टी होतील याची खात्री करून घ्या
Legal Will
Legal WillEsakal

अ‍ॅड. सायली गानू- दाबके

माझ्या आईने इच्छापत्र केलेले आहे. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आहेत व डॉक्टरांचे सर्टिफिकेट जोडले आहे. आई वारल्यानंतर तिच्या इच्छापत्राप्रमाणे सदनिकेच्या बाबतीत नगरपालिकेमध्ये माझे नाव लावण्यासाठी अर्ज केल्यावर त्यांनी ‘विल रजिस्टर्ड नसल्याने ग्राह्य धरता येणार नाही’, असे सांगितले आहे. ‘विल रजिस्टर करून आणा मग बघू’, असेही सांगितले आहे. कायद्याने फक्त रजिस्टर्ड विलच ग्राह्य धरले जाते का? आई गेल्यावर आता तिचे विल रजिस्टर कसे करावे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com