कथा : रुसकी सायकल

‘रॅली सोडून हा राघव त्याच्या मित्राच्या मदतीसाठी धावला. मित्रप्रेम आणि माणुसकीचा ओलावा या दोन्ही गोष्टी त्यानं साध्य केल्या
cycling with friend
cycling with friendesakal

कविता मेहेंदळे

सुरेश आणि राघवेंद्र एकाच गल्लीत राहणारे घट्ट घट्ट मित्र! शाळेत जाताना एकत्र जायचे-यायचे. सुरेश ‘ब’ तुकडीत होता, तर राघवेंद्र ‘क’मध्ये. खरंतर ‘ड’ तुकडी मिळाली तरी चालेल पण आम्हाला एकत्र असू द्या; असं त्यांचं मागणं आजवरच्या शिक्षकांनी पाऽऽर फेटाळून लावलं होतं.

त्याला कारणही तसंच होतं. सुऱ्‍या आणि राघव दोघेही अगदी ढ म्हणून ओळखले जात नसले, तरी अभ्यासात सर्वसाधारणच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com