मनरेगातील मजूर ते भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅथलीट; कशी होती राम बाबूची संघर्षमयी वाटचाल?

शालेय पातळीवर राम बाबू केवळ धावपटूच नव्हता, तर सारेच खेळ खेळायचा
ram babu
ram babu Esakal

किशोर पेटकर

भोपाळमधील साई केंद्रात दाखल होण्यापूर्वी प्रशिक्षण खर्च भागविण्यासाठी वाराणसीत वेटर म्हणूनही त्याने काम केले होते. पुन्हा गावी आल्यानंतर रस्ता बांधकामात मनरेगा योजनेखाली वडिलांसमवेत राम बाबूने मजूर म्हणूनही काही काळ काम केले. लॉकडाउन उठले आणि या जिगरबाज अ‍ॅथलीटच्या पायांनी पुन्हा वेग घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com