Premium|Healthy Upma Delight : हेल्दी ब्रेकफास्ट आणि स्मूदीज

Healthy Indian breakfast : ओट्सचा उपमा बनवण्यासाठी ओट्स भाजून घ्यावेत आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर कढीपत्ता व मोहरीसोबत परतून घ्यावेत. हा नाश्ता फायबरने युक्त व कमी चरबीचा असल्यामुळे भूक नियंत्रित ठेवतो.
Healthy Upma Delight

Healthy Upma Delight

esakal

Updated on

ओट्सचा उपमा

साहित्य

एक कप ओट्स, १ चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, १ चिरलेले गाजर, ३ हिरव्या मिरच्या, मोहरी, कढीपत्ता, लिंबाचा रस.

कृती

ओट्स कोरडे भाजून घ्यावेत. दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालून मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि भाज्या परताव्यात. त्यात मीठ व पाणी घालून शेवटी ओट्स मिसळावेत.

फायदा

ओट्समध्ये फायबर भरपूर आणि चरबी कमी असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक उशिरा लागते.

Healthy Upma Delight
Premium|Oilseed production India: खते, डाळ, तेलबियांच्या उत्पादनांत स्वयंपूर्णता हवी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com