ऑलिम्पिकमध्ये अमेरिका, रशिया, चीनचे वर्चस्व; एक हजारांवर सुवर्णपदके पटकावलेला अमेरिका हा एकमेव देश

ऑलिंपिक नावाची विश्‍वातील नंबर वन क्रीडा स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत
olympic 2024 medals
olympic 2024 medals Esakal
Updated on: 

जयेंद्र लोंढे

ऑलिंपिक नावाची विश्‍वातील नंबर वन क्रीडा स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिंपिकच्या इतिहासात अमेरिका, रशिया या प्रगत राष्ट्रांच्या पदकतालिकेतील वर्चस्वासह आशियाई खंडातील चीन या देशाच्या गेल्या काही स्पर्धांमधील भरीव कामगिरीवर टाकलेला दृष्टिक्षेप...

Loading content, please wait...