Premium|Retirement Planning: निवृत्ती नियोजनाची सुरुवात तिशीतच: विद्या हर्डीकर-सप्रे यांचा सल्ला

Financial planning: तिशीत आर्थिक आणि वैयक्तिक निवृत्ती नियोजन करण्याची गरज, रेकॉर्ड कीपिंग व इच्छापत्र तयार करणे अत्यावश्यक आहे. “It is never too early” ही भूमिका अंगिकारून आयुष्याच्या उत्तररंगासाठी नीट तयारी करणे महत्त्वाचे आहे.
Retirement Planning

Retirement Planning

sakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

आयुष्याच्या उत्तररंगाचा विचार करताना ‘It is never too early’ अशी भूमिका असावी. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठंही वास्तव्याला असलात, तरी हा विचार सर्वांना सारखाच करावा लागतो. उत्तररंग हा केवळ म्हाताऱ्या लोकांसाठीचा उपक्रम नाही. वय ही सापेक्ष गोष्ट असते. ‘No age is old age, at any age’ असं म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com