भारतात सेकंड हँड कार खरेदीचा ट्रेंड का वाढतोय? २०२३ या वर्षात झाली चक्क इतके टक्के वाढ

सेकंड हँड कार घेणे म्हणजे मोठी रिस्कच! हा समज आता दूर सारणेच योग्य ठरणार
second hand car
second hand car esakal

सागर गिरमे

सेकंड हँड कार घेणे म्हणजे मोठी रिस्कच! हा समज आता दूर सारणेच योग्य ठरणार आहे. कार ट्रेडिंग ॲप्सच्या माध्यमातून आपल्याला हवी तशी, अगदी नवीन दिसणारी, उत्तम कंडिशनमधील खात्रीशीर गाडी आपल्या दारात उभी राहू शकते, हे आता ग्राहकांच्या अनुभवावरून सिद्ध होते आहे. त्यामुळे सेकंड हँड कार खरेदीचा ट्रेंडही भारतात वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com