Share Market : भाव आता सावरले असले तरी शेअर बाजारात दहशत कायम

ढवळ्याला बघून पवळ्याला जोर यावा तसे आपले बाजारही वर गेले, पण लगेच भानावरही आले
Share Market
Share MarketEsakal

भूषण महाजन

ढवळ्याला बघून पवळ्याला जोर यावा तसे आपले बाजारही वर गेले, पण लगेच भानावरही आले. भाव आता सावरले असले तरी दहशत कायम आहे. शेअर बाजार, पक्षी निफ्टी एका टप्प्यात चालते आहे. विकत घ्यावे तर भाव अति वाढले असल्याची भीती आणि विक्री करावी तरी पंचाईत! कदाचित मार्च महिना अखेर आपले घर टापटीप दिसावे म्हणून फंडांची माफक खरेदी होईल, पण तीही भीतभीतच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com