Premium| Shivalik Fossil Park: प्राचीन काळातील जीवसृष्टीची शोधयात्रा
Prehistoric Life Glimpse: शिवालिक जीवाश्म उद्यानात प्राचीन समुद्री आणि स्थलांतरित प्राण्यांचे जीवाश्म पाहता येतात. हे उद्यान शैक्षणिक आणि पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे.
हिमाचल प्रदेशातील सिरमूर जिल्ह्यातील साकेती येथील निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये सुमारे दीड चौरस किलोमीटर परिसरात शिवालिक जीवाश्म उद्यान वसलेले आहे. प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे हे एक अप्रतिम स्थळ आहे.