

वैष्णवी वैद्य-मराठे
दागिने, भेट-वस्तू, शो-पीस यातल्या प्रत्येक गोष्टीला भावनिक महत्त्व असते. अनेक कुटुंबांसाठी या फक्त वस्तू नाहीत, तर ठेवणीतले धन असते, पिढ्यांकडून पिढ्यांना दिले जात असते. कधी ती एखाद्या दिवसाची आठवण असते, तर कधी एखाद्या व्यक्तीची. ती नेहमीच आयुष्यभराची ठेव असते.