Tea and Health : जगातील इतक्या देशांमध्ये आहेत चहाप्रेमी! नियमितपणे चहा पिणारे जगात आहेत एवढी लोकं?

प्यायच्या पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायल्या जाणाऱ्या, सर्वांत किफायतशीर किमतीत मिळणाऱ्या पेयात याचा पहिला नंबर लागतो...
Tea lovers
Tea lovers Esakal

सुकेशा सातवळेकर

दिवसभरात दोन ते अडीच कप चहा पिणं तब्येतीसाठी चांगलं असतं, पण चहाचं अतिसेवन मात्र टाळायला हवं! जर दिवसातून चार वेळा चहा घ्यायचा असेल तर प्रत्येक वेळी अर्धा कपच घ्यावा. चहात साखर कमी घालावी. साखरेऐवजी थोड्या प्रमाणात गूळ वापरता येईल. पाण्यात चहा पावडर घातल्यावर जास्त वेळ उकळवू नये. थोडक्यात काय, तर दोन कप ‘हलका चहा’ तब्येतीसाठी सर्वोत्तम!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com