Premium|Television Media: टीव्हीच्या शतकपूर्तीचा प्रवास: 'इडियट बॉक्स' ते डिजिटल युगातील आव्हाने

TV industry: दूरचित्रवाणी माध्यमाने शंभर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला असून, या काळात तिने समाज, संस्कृती आणि प्रेक्षकांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जॉन लोगी बेअर्ड यांच्या संशोधनातून जन्मलेल्या टीव्हीने रेडिओ, वृत्तपत्रे आणि नंतर डिजिटल माध्यमांशी स्पर्धा करत आपले अस्तित्व टिकवले.
Television Media

Television Media

esakal

Updated on

जॉन लोगी बेअर्ड या ग्लास्गो विद्यापीठात शिकलेल्या स्कॉटिश शास्त्रज्ञाने संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या, ‘इडियट बॉक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेलिव्हिजनचा शोध लावला. १९२४मध्ये प्रायोगिक अवस्थेत असलेले हे उपकरण २६ जानेवारी, १९२६ रोजी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडन येथे मोठ्या दिमाखात विराजमान झाले आणि पहिले लोकप्रसारण तेथील नागरिकांनी ‘याची देही याची डोळा’ पाहिले. या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असताना या जादुई पेटीच्या वाटचालीचा, प्रवासाचा, प्रेक्षक घडवण्याच्या त्याच्या क्षमतेचा हा धावता आलेख...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com