रामायण, महाभारत आणि पुराणांमधील प्रसंग रेखाटलेली ही मंदिरे आहेत या शहरात; जाणून घ्या टेराकोटाच्या मंदिरांचे वैशिष्ट्य

सर्व मंदिरे आकार-प्रकाराने अगदी वेगळ्या धाटणीची आहेत. त्यांचे घुमट, मनोरे आणि छत पाहून त्या काळाच्या स्थानीय स्थापत्यकलेची कल्पना येते
bishnupur
bishnupurEsakal

लता करंदीकर

बिष्णुपूरमधील मुख्य पाच-सहा मंदिरेच पाहायला किमान दोन-तीन तास लागतात. त्यानंतर उरलेली मंदिरे बघण्यास आणखी अडीच-तीन तास हवेत. मंदिर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते, त्यापेक्षा ही सर्व मंदिरे आकार-प्रकाराने अगदी वेगळ्या धाटणीची आहेत. त्यांचे घुमट, मनोरे आणि छत पाहून त्या काळाच्या स्थानीय स्थापत्यकलेची कल्पना येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com