IPL लिलावात पंजाब किंग्जला नकोसा, तरीही मैदानावर हवासा ठरलेला तो क्रिकेटपटू कोण?

घणाघाती फलंदाजी करणाऱ्या शशांक सिंगचा आयपीएलमध्ये २०१७पासून वावर आहे, परंतु त्याचे अस्तित्व कधीच जाणवले नाही
shashank singh
shashank singhEsakal

किशोर पेटकर

मागील काही वर्षे आयपीएलमध्ये वाट चुकलेल्या वाटसरूप्रमाणे संधी शोधत राहिलेल्या शशांक सिंगच्या आक्रमक शैलीतील गुणवत्तेचे आता सोने झाले. आपली क्षमता सिद्ध करण्याच्या ध्येयाने पछाडल्यामुळे तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com