HB चांगलं, BP योग्य, डायबेटिस नाही म्हणजे स्त्री फिट असते का? हाडांची आणि स्नायूंची ताकदही आहे तितकीच महत्वाची!

ज्या स्त्रिया मुलांच्या, घरच्यांच्या आरोग्याचा इतका विचार करतात, त्या स्वतःच्या तब्येतीविषयी, फिटनेसविषयी किती जागरूक असतात?
women health
women healthEsakal

डॉ. वर्षा वर्तक

ज्या स्त्रिया मुलांच्या, घरच्यांच्या आरोग्याचा इतका विचार करतात, त्या स्वतःच्या तब्येतीविषयी, फिटनेसविषयी किती जागरूक असतात?

वयात येणाऱ्या मुली, तरुण मुली, माता, मध्यमवयीन स्त्रिया किंवा वयस्कर स्त्रिया... किती स्थित्यंतरं होत असतात बाईच्या आयुष्यात; मानसिक आणि तितकीच शारीरिकही!

दर महिन्याला येणारं ऋतुचक्र, नंतर येणाऱ्या मातृत्वातून जाताना होणारे हार्मोनल बदल आणि त्यांचा शरीरावर, मनावर आणि सामाजिक जीवनावर होणार परिणाम, खरंच किती सहजपणे झेलतात बायका.

अगदीच सहन होईनासं झालं तरच डॉक्टरकडे जायचं, हा तर जणू अलिखित नियमच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com