
Silver Investment
esa
सध्या सोने-चांदी बाजारात चांदीने सोन्यालाही मागे टाकले आहे. औद्योगिक मागणी, सुरक्षित गुंतवणुकीची ओढ आणि सातत्याने होत असलेली पुरवठा-तूट यामुळे चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. पण, गुंतवणूकदारांसाठी ही चमक किती काळ टिकणारी आहे? चांदीच्या या तेजीची कारणे काय आहेत आणि गुंतवणूकदारांनी अशा वेळी काय करावे? हे सर्व समजून घेऊया 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...