

SIP investment
esakal
सिस्टेमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅनिंग (SIP) ही केवळ गुंतवणुकीची पद्धत नसून, ती एक शिस्त आहे. ज्याद्वारे कमीतकमी रिस्कमध्ये ठराविक वर्षांनी तुम्ही प्रचंड मोठी संपत्ती निर्माण करू शकता. पण SIP निवडताना अनेक लोक चुका करतात आणि परतावा चांगला मिळत नाही म्हणून कंपन्यांच्या नावाने खडे फोडतात. पण तुम्हाला परतावा तुमच्या अज्ञानामुळे आणि आळशीपणामुळे मिळत नाही!
SIP ची निवड करताना लहान कॅप फंड्स, इक्विटी फंड्स आणि हायब्रिड फंड्स यापैकी तुमच्यासाठी योग्य काय हे तुम्हाला माहीत असायला हवं. तसेच गुंतवणूक विभागताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून कमीतकमी रिस्कमध्ये जास्त परतावा मिळतो, हेही तुम्हाला माहीत असायला हवं. शिवाय SIP चे वेळोवेळी संतुलन करणाऱ्या ग्राहकांना २ टक्के जास्त परतावा मिळतो हे संशोधन सांगते. त्यामुळे तुम्हाला SIP चे वेळोवेळी संतुलन कसं करायचं हेही माहीत असायला हवं! हे सगळं तुम्हाला माहीत होणार आहे सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून!