Sports Science Career : खेळाची आवड अन् वैद्यकिय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी 'स्पोर्ट्स सायन्स' एक भन्नाट करियर!

High Demand Sports Science Job Roles In 2024 : स्पोर्ट्स सायन्सच्या जगात खेळाची आवड विज्ञानाच्या मदतीने पूर्ण केली जाते. ज्यांना खेळासह आरोग्य व विज्ञानाची आवड आहे, अशांसाठी हे क्षेत्र फार फायद्याचे ठरणारे आहे.
sports science
sports science esakal
Updated on

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागला. भारताच्या जलदगती गोलंदाजीचा भार जसप्रीत बुमराह एकटा उचलताना दिसतोय आणि त्यामुळे मोहम्मद शमीला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियात बोलावण्याची मागणी होताना दिसतेय. पण, शमीला BCCI च्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) स्पोर्ट्स सायन्स विभागाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मागच्या आठवड्यापर्यंत दिले गेले नव्हते. स्पोर्ट्स सायन्स विभाग हा खेळाडूच्या दुखापतीच्या उपचारापासून तो खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही, यावर काम करतो. पण, त्याचं काम एवढंच नाहीए.. भारतातील खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत करियरच्या अनेक संधी निर्माण झाल्यात आणि त्यापैकी Sports Science ही नवीन संधी युवकांसमोर उभी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com