Cyber Bullying
Esakal
लेखक : अभिजित मोदे
प्रस्तावना
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. इन्स्टाग्राम, टिकटॉक, युट्यूब, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर मुले तासनतास घालवत आहेत. यामुळे अनेक फायदे होत असले तरी अनेक गंभीर नैतिक आणि सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. मुलांचे मानसिक आरोग्य, गोपनीयता, सुरक्षा आणि नैतिक विकासाच्या दृष्टीने सोशल मीडियाचा वापर हा चिंतेचा विषय ठरत आहे.