
India’s Tier-2 and Tier-3 cities are emerging as key markets for luxury brands.
लक्झरी ब्रँड्स आता केवळ महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. मुंबई, दिल्ली, बंगळुरुतून या ब्रँडचा ग्राहक अधिकाधिक गावा-शहरांत विस्तारला जातोय.
टाटा क्लिक लक्झरीच्या अहवालाने याविषयी बरीच निरीक्षण मांडली आहेत.
हा अहवाल सांगतोय की, गुजरात, प.बंगालमधल्या अगदी लहानसहान गावांतूनही लक्झरी बूट, कपडे, घड्याळं यांच्यासाठीची मागणी वाढतेय.
लक्झरी ब्रँड्सच्या बाजारपेठेतले हे बदल जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखातून.