
IT Employee Financial Planning: गेल्या काही वर्षांपासून आयटी क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण सध्या या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. TCS सारख्या दिग्गज कंपनीने नुकतीच 12,000 कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, आयटी क्षेत्रात मंदी येणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं – अशा अनिश्चिततेच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांचं फायनान्शिअल प्लॅनिंग कसं करावं? या प्रश्नांची उत्तर या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.