

1999 Independent Election Campaign
Sakal
आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस लोकांसाठी धावत. गाव शाखेपासून जिल्हा आणि मग मुंबईपर्यंत समस्येचा धागा आम्ही खेचत न्यायचो. कारण आम्हाला हेच शिकवलं होतं - ‘अन्याय सहन करायचा नाही आणि जो कुणी अन्याय करेल त्याला उत्तर फक्त कामातून द्यायचं.’ हे विचार बाळासाहेबांनी आमच्या मनात कोरले होते.