Premium| MS Dhoni IPL: धोनी आणि इम्पॅक्ट

Impact Player Rule: इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होते, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वीकारला जाईल का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
Dhoni in IPL 2024
Dhoni in IPL 2024esakal
Updated on

शैलेश नागवेकर

shailesh.nagvekar@esakal.com

गेली दोन वर्षे आणि आता आयपीएल सुरू होऊन जवळपास आठवडा झाला तरी सर्वाधिक चर्चा आहे ती इम्पॅक्ट खेळाडूची. ज्याच्या डोक्यातून ही सुपीक कल्पना आली त्याला सलामच करावा लागेल. प्रत्येक मोसमात काही तरी वेगवेगळे प्रयत्न करणे आणि त्यातून या लीगची लोकप्रियता सतत वाढत ठेवणे आणि प्रेक्षकांनाही काही तरी नवीन पाहायला देणे ही आयपीएलची गंमत आहे. पैसा आणि प्रसिद्धीचा वेलू तर कधीच गगनावरी गेलेला आहे; पण असे काही नवे बदल हा वेलू बहरत ठेवणारा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com