Premium|Revised NPS Maharashtra Government : नव्या पेन्शन योजनेत नेमके काय मिळणार?

Pension Options for Government Employees 2024 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १ मार्च २०२४ पासून लागू झालेली सुधारित पेन्शन योजना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देणारी असून, निश्चित पेन्शन आणि महागाई भत्त्याच्या हमीमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक चिंता मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
Pension Options for Government Employees 2024

Pension Options for Government Employees 2024

esakal

Updated on

सुधाकर कुलकर्णी - saptrang@esakal.com

राज्य सरकारने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजनेचा अर्थातच नव्या निवृत्तिवेतन योजनेचा आदेश काढला असून त्यानुसार आपल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय देऊ केला आहे व तो ऐच्छिक असणार आहे. काय आहे हा पर्याय व यातील फायदे - तोटे काय आहेत हे आता आपण पाहू.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (Revised NPS) जाहीर केली आहे, जी १ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२५ पासून दिलेल्या युपीएस (युनिफाइड पेन्शन योजना) योजनेसारखी आहे मात्र अगदी तशीच नाही. या योजनेमुळे आता एनपीएस अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे (ओपीएस) निश्चित पेन्शनची हमी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com