

Zohra Mamdani
E sakal
Trump vs. Mamdani: How Progressive Cities Face Federal Power
मनीष दाभाडे, (‘जेएनयु’मधील सहयोगी प्राध्यापक)
न्यूयॉर्क शहरात झोहरान ममदानी यांची महापौरपदावर निवड ही अमेरिकेच्या राजकारणात उलथापालथ करणारी घटना आहे. हा केवळ एका तरुण, प्रगतिशील मुस्लिम नेत्याचा विजय नसून, अमेरिकेतील ध्रुवीकरण, शहरी-ग्रामीण संघर्ष, आणि सामाजिक न्याय या कल्पनांची कसोटी पाहणारा हा प्रसंग आहे. परंतु ही निवड म्हणजे काही एककलमी विजय नाही.
त्यातून उभे राहणारे प्रश्न अधिक खोलवरचे आहेत. प्रगतिशील धोरणांची व्यवहार्यता काय आहे? एका शहराच्या मर्यादित अधिकारात किती मोठे परिवर्तन शक्य आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, थेट देशाच्या अध्यक्षांच्या ‘रडार’वर येणे, याची कोणती किंमत मोजावी लागू शकते?
सविस्तर वाचा, भाष्य या सकाळच्या संपादकीय सदरात.