
Ukraine Drone Attack: युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोनने रशियातील अनेक हवाई तळांवर हल्ले केले. त्यात रशियाच्या ४०हून अधिक रणनीतीक विमानांचं नुकसान झालं. युक्रेनने या हल्ल्यात बॉम्बवर्षाव करणाऱ्या काही विशेष विमानांनाही टिपलं. रशियाच नव्हे तर अमेरिकेसह जगाला आश्चर्याचा धक्का देणाऱ्या या हल्ल्याचं म्हणजेच स्पायडर वेबचं नियोजन युक्रेननं कसं केलं, ते सविस्तर वाचा सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.