
India population 2025: संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्याविषयक नवा अहवाल आला आहे. त्यानुसार भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate - TFR) आता बदलाच्या दराच्या म्हणजे रिप्लेसमेंट रेटच्या खाली गेलाय. याचा अर्थ प्रजनन दर घटला म्हणून जास्त मुलं जन्माला घालायला हवी, असा नव्हे. हा अहवाल वेगळंच काही सांगू पाहतो आहे. ते समजून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.