

Risk Profiling in Investment
esakal
‘रिस्क प्रोफाइलिंग’चे महत्त्व जाणून घ्यायला हवे. जर तुम्ही जोखीम जाणून न घेता एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक केली तर तुम्ही एक मोठी चूक करता. रिस्क प्रोफाइलमध्ये आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता आणि त्या मालमत्तेची अस्थिरता, यांसारख्या विविध घटकांचे मूल्यांकन करणे समाविष्ट असते. तुमच्या रिस्क प्रोफाइलला समजून घेणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूकप्रक्रियेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. तुम्हाला तुमची रिस्क प्रोफाईल माहीत असेल तर तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि लवचिकतेने बाजारातील अस्थिरतेला तोंड देऊ शकता... सांगत आहेत द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे Chief Operations Officer (COO) भालचंद्र जोशी. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.