
International UPI: Everything You Need to Know Before Paying Abroad
ऑगस्ट २०२५ ला आपण बातम्या वाचल्या की, यूपीआय पेमेंटमध्ये बरेच बदल होत आहेत. त्याविषयी सकाळ मनी, सकाळ प्लसच्या लेखांतून बरंच काही वाचलंसुद्धा. पण परदेशात यूपीआयने पैसे देत असाल तर त्यावर कोणते नियम आहेत, याची माहिती आहे का? त्यासाठी जरुर वाचा सकाळ प्लसचा हा विशेष लेख.