

Green Card vs H-1B Visa: How the US Immigration Move Affects Indians
E sakal
US Suspends PERM Processing: Will Indian Workers Face Green Card Delays?
भारतातल्या अनेक मोठ्या आयटी कंपन्यांना अमेरिकेने (Permanent Residency) साठीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमातून वगळलंय. भारतीयांना हे जरा जास्तच लागलंय कारण भारतातील अनेक कुशल कर्मचारी अमेरिकेत या आयटी कंपन्यांतूनच जात होते.
ज्या कंपन्यांच्या नोकऱ्यांमुळे अमेरिकेचं नागरिकत्त्व मिळण्याचा मार्ग खुला होत होता त्या टाटा, इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनीसारख्या कंपन्यांवरच अमेरिकी सरकारची कुऱ्हाड चालली आहे. त्यामुळे आता नेमकं काय करायचं? हे प्रत्यक्षात उतरणं म्हणजे भारतासाठी फायद्याचं ठरेल की तोट्याचं? भारतातील कुशल कर्मचाऱ्यांवर त्याचा कसा परिणाम होईल, आयटी उद्योगाचं काय? असे अनेक प्रश्न पडतात. त्याचीच उत्तरं मिळवण्यासाठी वाचा सकाळ प्लसचा हा लेख