Vande Bharat Express safety reportE sakal
प्रीमियम आर्टिकल
Premium | Vande Bharat safety: 'वंदे भारत'च्या सुरक्षिततेविषयी रेल्वेच्या अहवालातच प्रश्नचिन्ह!
Railway security : वंदे भारत एक्स्प्रेसच्या मजबूतीविषयी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि रेल्वे सुरक्षा आयोगाने एका अहवालात काही शंका उपस्थित केल्या आहेत. आता नवीन स्लीपर कोच गाड्या येण्याच्या मार्गावर असताना या शंकांचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे.
Vande Bharat Express safety report: वंदे भारतची आता नवीन स्लीपर कोच यंत्रणा कार्यान्वित होणार आहे मात्र या गाडीतील मूलभूत सुरक्षेबाबत खुद्द रेल्वे सुरक्षा आयोगाने काही प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. त्यांच्या अहवालानुसार गाडीचे पुढचे डबे अतिशय हलके असून एखाद्या गायी-म्हशीने धडक दिली तरी मोठा अपघात होऊ शकतो... काय आहे विषय समजून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखातून.