
विष्णू सोनावणे, राहुल क्षीरसागर,
महेंद्र दुसार, प्रसाद जोशी
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. धरणांचे जिल्हे तहानलेले आहे. खुद्द मुंबई महानगरचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चालला आहे. मुंबईसह या दोन्ही जिल्ह्यांतील पाणीप्रश्नाचा घेतलेला हा आढावा...