

From Afghanistan to Iran: How America Keeps Falling Into Forever Wars
E sakal
US-Iran War: What Is a Forever War and Why Should India Care?
इराणने यूएसच्या तळावर हल्ला केल्यानंतर ट्रम्पनी रागावून पुन्हा एकदा इराणविरुद्ध युद्धाचं ऐलान केलं आहे.
इराण-अमेरिका युद्ध थांबायलाच तयार नाही. तसा तर इराण-इस्राएल संघर्ष काही नवा नाही. पण २०२५मध्ये तो अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यानंतर २०२६च्या सुरुवातीला तो नव्याने उसळून आला.
ज्या ट्रम्पनी युद्ध संपवू, असं आश्वासन प्रचारात दिलं होतं. तेच आता युद्धाचं नेतृत्त्व करतायत. इस्राएल आणि इराणच्या संघर्षात अमेरिका का आहे, हाच प्रश्न अनेकांना पडतोय.
Forever Warsची परिस्थिती अमेरिका-इराण बाबतीत खरी होतेय का? त्याच्या तुमच्या आमच्या आयुष्यावरही परिणाम होतो? सविस्तर वाचूयात.