Maharashtra Special Public Security Act, 2024: नक्षलवादाला विरोध की विरोधी आवाजांना विरोध? कायद्यातील नेमक्या तरतुदी आणि आक्षेप!

Urban Naxal Crackdown: महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम नेमका काय आहे, त्याला विरोध का होतोय?
Urban Naxal Crackdown
Urban Naxalismई सकाळ
Updated on

Is Maharashtra’s Public Security Act targeting urban Naxalism or dissenting voices?, Impact of the Maharashtra Security Act on democratic freedom

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ हा कायदा नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (१८ डिसेंबर २०२४)ला हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सादर केला. याआधीसुद्धा महायुतीच्या सरकारमध्ये हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडलं गेलं होतं पण त्यावर प्रचंड टीका झाली होती.

आता मात्र प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीच तो सादर केल्याने पुन्हा एकदा हा कायदा आणि त्याभोवतीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. सरकार या कायद्याचा गैरवापर करेल, अशी टीका विरोधकांकडून आधीही झाली होती आणि आताही होते आहे. काय आहे विषय, समजून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com