
Bihar Politics
उज्ज्वलकुमार
saptrang@esakal.com
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने, ‘आमचे नेते नितीशकुमारच आहेत व निवडणुकीनंतरही तेच मुख्यमंत्री राहतील,’ असे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी आघाडीने कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात लागू केल्या आहेत.
जातीय समीकरणे आणि या योजनांचा सत्ताधारी आघाडीला आधार वाटत आहे. प्रशांत किशोर कुणाला हानिकारक ठरू शकतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. जात, विकास आणि नेतृत्व या तीन विषयांवर लढल्या जाणाऱ्या या निवडणुकीसंदर्भात...