
Zoho Mail Amit Shah
esakal
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, आपल्या अधिकृत ईमेलसाठी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी झोहो कॉर्पोरेशनची सेवा असलेले 'झोहो मेल' निवडल्याची घोषणा केली आणि त्यांचा नवीन ईमेल आयडी amitshah.bjp@zohomail.in देशातील लोकांसाठी जाहीर केला.
वरवर पाहता ही एकदम साधी 'ईमेल बदलण्याची' बातमी वाटेल, पण यामागे एक मोठी कथा दडलेली आहे. ही कथा आहे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याची, 'स्वदेशी' विचारांना मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्याची आणि जगभरातील टेक दिग्गजांना तगडी टक्कर देणाऱ्या 'झोहो' या कंपनीची! हे झोहो काय आहे? केंद्राने हे वापरायचं कारण काय? आणि हे सॉफ्टवेअर नेमकं काय काय करु शकतं? एआय सुद्धा आता भारतात बनणार का? जाणून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...