

Why Gold Prices Are Falling Despite Global Tensions
E sakal
Gold Market Cooling Down? Experts Decode Price Trends and Investment Strategy
गेल्या काही महिन्यांत सोन्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. मात्र आता सोन्याच्या किंमतींमध्ये मोठे चढ-उतार दिसू लागले आहेत. एका बाजूला पश्चिम आशियातील तणाव, महागाई आणि रुपयातील घसरण यामुळे सोन्याला आधार मिळतोय; तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील वाढते व्याजदर आणि मजबूत डॉलर यामुळे दबाव वाढतो आहे.
मधल्या काळात भारतात पंतप्रधानांनी एक वर्षभर सोनं घेऊ नका, असं केलेलं आवाहन या सगळ्यामुळे सोन्याचे दर नेमके किती वाढणार वा घसरणार, गुंतवणूकदारांनी काय करावे आणि तज्ज्ञांचा अंदाज काय आहे, जाणून घेऊया सकाळ प्लसच्या खास लेखात.