

SMVDIME Row: When Medical Education Meets Religion and Politics
E sakal
SMVDIME Medical College Shutdown: What Really Went Wrong?
काश्मिरमध्ये श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एक्सलन्स (SMVDIME) हे वैदयकीय महाविद्यालय बंद पडलं आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने त्यांची मान्यता रद्द केलीय. पण खरं कारण वेगळंच आहे. या विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या धर्मावरून झालेला तथाकथित वाद यामागे असल्याचं म्हटलं जातंय. जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. विषय काय आहे, समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.