Premium|Changing Father and fatherhood : तुमचा बाबा बदलतोय का..? जागतिक वडील दिवसाच्या निमित्ताने बदलणाऱ्या बाबाविषयी संशोधन काय सांगतंय..?

Fathers Day 2026 : वडील झालेल्या पुरूषांच्या हार्मोनमध्ये बदल होतात का? बाबा होणं तुम्हाला संपूर्णपणे बदलतं का?
Fathers day 2026 : father is changing

Fathers day 2026 : father is changing

Esakal

Updated on

Today's changing fatherhood

पुणे – फार पुर्वी बालभारतीच्या पुस्तकात एका कुटुंबाचं चित्र असायचं. ज्या चित्रात आई स्वयंपाक करत असायची, बाबा पेपर वाचत असायचे, मुलं खेळत असायची, आजी भाजी चिरत असायची.. वर्षानुवर्षे हेच चित्र पाहत आणि बघत आपण मोठे झालो.. पण आता हे चित्र बदललं आहे. आता स्वयंपाक घरात आईसोबत बाबाही दिसतोय. हेच चित्र आता प्रत्यक्षातही दिसतं आहे. घरतला बाबा हा मुलांना आता स्वयंपाक करताना, मशीनला कपडे लावताना, मुलांचा अभ्यास घेताना, आजारपणात मुलांची काळजी घेताना दिसतो आहे.

एक पुरूष म्हणून पुरुषांमध्ये तर बदल होत आहेतच. पण त्यांच्यातलं पालकत्व, त्यांचं वडील होणं हे त्या पुरूषाला बदलतं आहे. याविषयी नुकतंच एक संशोधन पण समोर आलं आहे. की वडील झाल्यानंतर बाबाच्या मेंदूमध्ये काही बदल दिसून आले आहेत. हे संशोधन नेमकं काय सांगतंय, हल्लीच्या बाबाची प्रतिमा कशी बदलते आहे, बाबासमोरची आव्हानं कशी बदलली आहेत, पालक म्हणून बदलत असाताना पुरूषांना काय वाटतं आणि एकूणातच बाबा बदलतोय हे संशोधनही कसं सिद्ध करतंय हे सगळंच जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com